अर्थ : एखादा विषय,मत किंवा गोष्ट इत्यादींची माहिती लोकांसमोर आणण्याची क्रिया.
उदाहरणे :
आपल्या मालाच्या प्रचारासाठी त्याने जागोजाग जाहिराती लावल्या होत्या
समानार्थी : प्रसिद्धी
अर्थ : लोकमतावर प्रभाव पडण्याकरिता पसरविलेली माहिती.
उदाहरणे :
सर्व पार्टीचे नेते प्रचाराची कामे करत आहेत.
प्रचार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prachaar samanarthi shabd in Marathi.